होमिओपथि- एक वरदान ………… डॉ. श्रीराम हिर्लेकर

होमिओपॅथी  ही उपचार पध्दती १७९० मध्ये जर्मन डॉ. हानेमान यांनी शोधून काढली. आज जगात अनेक देशांमध्ये अलोपथीला पर्याय म्हणून ती वापरली जाते. Similia Similibus Curentur अर्थात काट्याने काटा काढणे या…