शतकवीर डॉ.प्रशांत मडव यांचे हार्दिक अभिनंदन

डॉ.प्रशांत मडवने यापूर्वी हाफ मॅरेथॉन 7 दिवस सतत धावण्याचे ठरवले आणि पूर्ण केले.  आपल्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाल्यावर   त्याने सांगितले मी रजिस्ट्रेशनचा शतकवीर होणार, आज शंभरावे रजिस्ट्रेशन करून  तो  आपल्या वेबसाईटसाठी शतकवीर  झाला 🙂 .  वेबमास्टर टीम तर्फे प्रशांतचे आणि आपणासर्वांचे  हार्दिक अभिनंदन

आपणही  लगेच रजिस्ट्रेशन करा रजिस्टर करण्यासाठी येथे क्लीक करा

Did you like this article??