या महिन्याची clinical meeting दिनांक 28 October 2018 रोजी arrange करण्यात आली आहे. त्याच दिवशी GBM (General body meeting) आहे. DFC मधील अनेक गोष्टींचा आढावा व आगामी काळातील नियोजन यासाठी आपल्या सर्वांचीच उपस्थिती व सहभाग प्रार्थनीय आहे. त्यानंतर एका अतिशय सुंदर व उपयुक्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. डॉ यश वेलणकर हे देश व विदेशात Mindfulness अर्थात सजगता ध्यान यावर उत्तम व्याख्यान व workshops घेतात. त्यांच्या तीन modules मधून सजगता ध्यानाचे सुंदर practical करून घेतात. आपण what’s app व news paper मध्ये नियमितपणे त्यांची articles वाचतो. Stress relieving आणि to concentrate on the work efficiently या मुद्द्यांना धरून 28 तारखेला त्यांचे “Mindfulness for doctors” हे व्याख्यान व practical आयोजित करण्यात आले आहे. आपण सर्वानी GBM व त्यानंतर व्याख्यानासाठी अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.
दिनांक 28 October 2018
स्थळ – महालक्ष्मी हॉल, कुडाळ
वेळ –
5.30 pm to 7.30 pm GBM
7.30 pm to 8.30 pm Mindfulness for doctors by Dr Yash Welankar
Meeting is followed by dinner.
DFC central council, Sindhudurg
DFC working committee, Kudal