पहिली मॅराथाॅन…….डॉ. किरण पाटणकर, देवगड.

पहिली मॅराथाॅन

 

मि आणी sd ने हाफ मॅरा.या प्रकरणात पडुन अनुभवायच ठरवले ते अक्षरशः Accidently ,

तत्पुर्वी अनुभवाच्या नावाखाली देवगड कुणकेश्वर आणी तळेबाजार नांदगाव चालणे इतकीच शिदोरी होती

 

प्रत्यक्षात मॅरा.मधे आणी आधी काय कराव लागत याच आम्हाला काहीच नाॅलेज नव्हत.

Infect, आम्ही डाॅ.पारकर आणी डाॅ.मिसाळ रजि करणार होते म्हणुन केलेल खर तर

पण आमच रजि.झाल आणी त्यांनी केलच नाही,

आता आम्ही दोघच ठरवल काय होईल ते होवो

जाऊया

आदल्या दिवशी डाएट etc. ची काहीच कल्पना नसल्यामुळे दुपारी आणी रात्री चेपुन जेवलो.

मॅरा.च्या वेळी सुरू होण्यापुर्वी टेशंन आलेल कारण ट्रॅक रेकी केल्यामुळे इतक अंतर???? हाच प्रश्न पडलेला.

पण एकदा फ्लॅग ऑफ झाल्यानंतर सर्व बदलल आणी फिनिश लाईन गाठेपर्यंतचा वेळ आणी अंतर कस गेल समजलच नाही

Sd त्या दिवशी पहिल्यांदाच इतक अंतर धावला,मि आरामात चालत मधे धावत पुर्ण केल

फिनिश लाईन ला पोचलो आणी R sir आणी सर्वांनी जोरदार वेलकम केल तो क्षण आजवरच्या    माझ्या आयुष्यातील काही निवडक सुखद क्षणांपैकी एक होता.

पुर्ण केल्यानंतर काही वेळ विश्वासच बसत नव्हता की आपण हे दिव्य करू शकलो.

( त्यात आदल्या दिवशीची खाद्ययात्रा धावताना भोवलीच)

पण रमानी मॅरा.मुळेच आत्मविश्वास आला आणी पुढच्या दोन वर्षात 5 हाफ मॅरा.आणी लोकल मॅरा.करू शकलो.

रियली टर्निंग पाॅईंट इन लाईफ फाॅर मी(अस)

This Post Has 2 Comments

  1. somnath parab

    proud rangana runners.

  2. binajo

    किरण छान लिहिलयस .

Did you like this article??